पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर: कुठेलीही ट्रेनिंग (Training) घेताना आपल्याला नेहमीच अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं. कधी शारिरीक तर कधी मानसिक. आता नुकत्याच आलेल्या एका घटनेतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार पाहून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. ही घटना नागपूर या भागात घडली आहे. नागपूरच्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या (Security) राज्यभरातील 50 सुरक्षा रक्षकांसाठी बंदुकीतून गोळी चालवण्याचे प्रशिक्षण आणि सराव हिंगणामधील राज्य राखीव पोलीस दलाच्या गट क्रमांक चार मध्ये आयोजित करण्यात आला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षकाने लक्ष्यावर गोळी न लागल्याने कानावर आणि गालावर मारहाण केलीय. यामध्ये त्या जवानांचे कानाचे पडदे फाटले असून गंभीर दुखापत झालीय. या संदर्भात त्यानं वैदकीय तपासणी करून घेत वरिष्ठांना तक्रार केली. शिवाय दुखापत झाल्यानं पूनम खानवे ह्यांनी हिंगणा पोलिसात तक्रार केली असून त्या प्रशिक्षकावर (Teacher) गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे. डॉक्टरांनी या संदर्भात पंधरा दिवसाच्या औषध (Medicine Shop near me) उपचार करण्यास सांगितलं असून जर त्यात बरं झालं नाही तर शस्त्रक्रिया सुद्धा करावी लागेल असा सल्ला दिल्याचं सांगितलं.


हेही वाचा - Video : घराला लागली आग! लग्नासाठी जमवलेले 85 हजार रोख पैसे आणि सोने जळून खाक


सरावा दरम्यान गोळी निशाण्यावर (Target) का चालवली नाही म्हणत सुरक्षा रक्षकाला कानशिलात मारलीय, गोळी चालवण्याच्या सरावा दरम्यान परीक्षक असलेल्या पोलीस उपनीरक्षकाने पाच-सहा थापडामुळे सुरक्षा राक्षकाचा कानातील पडदे फाटल्यानं दुखापत झालीय. नागपूरातील सुनावाणी फायरिंग रेंजमध्ये 22 ऑक्टोबर रोजी ही घटना घडली आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या राज्यभरातील 50 सुरक्षा रक्षकांसाठी बंदुकीतून गोळी चालवण्याचे प्रशिक्षण आणि सराव हिंगणा मधील राज्य राखीव पोलीस दलाच्या गट क्रमांक चार मध्ये आयोजित करण्यात आला होता.


त्यासाठी पूनम खानवे (नाव पुनम असेल तरी तो पुरुष आहे) हा 27 वर्षीय जवान 22 ऑक्टोबरच्या सकाळी जुनापाणी फायरिंग रेंजला ((man whose name god lengthens) पोहोचला होता. त्या ठिकाणी त्याने चालवलेल्या राऊंड लक्ष्यावर न लागल्यानं. त्यामुळे तिथे परीक्षक म्हणून असलेल्या पोलीस उपनिरीक्षक रुपेश लोखंडे यांनी पूनमला गालावर आणि कानाजवळ पाच ते सहा थापड्या जोरात मारल्या. 


हेही वाचा - Video : घराला लागली आग! लग्नासाठी जमवलेले 85 हजार रोख पैसे आणि सोने जळून खाक


तेव्हा थोडं दुखल्यानंतर पूनम या घटनेला विसरून गेला. मात्र 25 तारखेपर्यंत दुखणं वाढत जाऊन असह्य झाल्यानंतर त्याने पहिले चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे आणि नंतर नागपुरात डॉक्टरांचा सल्ला घेतला. वैद्यकीय तपासणीत पुनमच्या कानाचे पडदे मारहाणी फाटल्याचे डॉक्टरांनी त्याला सांगितले. त्यानंतर पूनम खानवेने (Crime News) नागपूरच्या हिंगणा पोलीस स्टेशनमध्ये परीक्षक रुपेश लोखंडे यांच्या विरोधात मारहाण करून कान बहिरे केल्याची तक्रार केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोप लागलेल्या परीक्षक विरोधात आयपीसीच्या कलम 325 अन्वये 29 ऑक्टोम्बरला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.