वर्धा : समुद्रपूर तालुक्यातील नागपूर-हैद्राबाद राष्टीय महामार्ग क्रमांक ७ च्या शेडगांव पाटीजवळ भीषण अपघात झाला आहे. दुचाकीला धडक देऊन ट्रॅव्हल्स  दरीत कोसळली आणि हा अपघात झाला. या अपघातात ५ हून अधिकजण ठार झालेत. तर 30 हून अधिक जखमी झालेत. सध्या मृतदेह काढण्याचं काम सुरु आहे.