विधानसभा निवडणूक २०१९ पोल : मराठवाड्यात कोणाला किती जागा?
मराठवाड्यात कोणाला किती जागा...
मुंबई | महाराष्ट्राच्या विधानसभेवर कोणाचा झेंडा फडकणार याची प्रचंड उत्सुकता कायम आहे. युती झाल्यास आणि युती न झाल्यास कोणाला किती जागा मिळणार याबाबतचा सर्वात आधी पोल झी २४ तासने केला आहे. मराठवाड्यातील एकूण ६२ विधानसभा मतदारसंघात कोणाला किती जागा मिळणार याचा सर्वात आधी पोल तुम्ही झी २४ तासवर पाहू शकता.
मराठवाड्याचा कल
संपूर्ण विश्लेषण
विधानसभा निवडणूक २०१४ चा निकाल
औरंगाबाद मध्य - इम्तियाज़ जलील (एमआयएम )
औरंगाबाद पूर्व - अतुल सावे (भाजप)
औरंगाबाद पश्चिम - संजय शिरसाठ (शिवसेना)
पैठण - संदीपान भुमरे (शिवसेना)
फुलंब्री - हरिभाऊ बागडे (भाजपा)
सिल्लोड - अब्दुल सत्तार (काँग्रेस )
गंगापूर - प्रशांत बंब (भाजप )
कन्नड़ - हर्षवर्धन जाधव (शिवसेना)
वैजापूर - भाऊसाहेब पाटील चिकटगावकर (राष्ट्रवादी)
माजलगाव - आर.टी. देशमुख (भाजप )
बीड शहर - जयदत्त क्षिरसागर (राष्ट्रवादी)
आष्टी - भीमराव धोंडे (भाजप)
केज - संगिता ठोंबरे (भाजप)
गेवराई - लक्ष्मण पवार (भाजप)
परळी - पंकजा मुंडे (भाजप )
वसमत - जयप्रकाश मुंदडा (शिवसेना)
हिंगोली - तानाजी मुटकूळे (भाजप)
कळमनूरी - संतोष टरफे (काँग्रेस)
तुळजापूर - मधुकर चव्हाण (काँग्रेस)
उस्मानाबाद शहर - राणा जगजितसिंह (राष्ट्रवादी)
भूम-परांडा - राहूल मोटे (राष्ट्रवादी)
उमरगा - ज्ञानराज चौगुले (शिवसेना)
लातूर शहर - अमित देशमुख (काँग्रेस)
लातूर ग्रामीण - त्र्यंबक भिसे (काँग्रेस)
उदगीर - सुधाकर भालेराव (भाजप)
अहमदपूर - विनायकराव पाटील (अपक्ष)
औसा - बसवराज पाटील (काँग्रेस)
निलंगा - संभाजी पाटील (भाजप)
जालना शहर - अर्जुन खोतकर (शिवसेना)
घनसावंगी - राजेश टोपे (राष्ट्रवादी)
भोकरदन - संतोष दानवे (भाजप)
बदनापूर - नारायण कुचे (भाजप)
परतूर - बबन लोणीकर (भाजप)
पाथ्री - मोहन फड (अपक्ष)
परभणी शहर - राहुल पाटील (शिवसेना)
जिंतूर - विजय भांबळे (राष्ट्रवादी)
गंगाखेड - मधुसूदन केंद्रे (राष्ट्रवादी)
नांदेड दक्षिण - हेमंत पाटील (शिवसेना)
नांदेड उत्तर - डी.पी सावंत (काँग्रेस)
देगलूर - सुभाष साबणे (शिवसेना)
भोकर - अमिता चव्हाण (काँग्रेस)
लोहा - प्रताप पाटील चिखलीकर (शिवसेना)
मुखेड - गोविंद राठोड (भाजप)
नायगाव - वसंत चव्हाण (काँग्रेस)
हदगाव - नागेश पाटील (शिवसेना)
किनवट - प्रदीप नाईक (राष्ट्रवादी)