मुंबईः रोज नवेनवे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता एका नवरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. या नवरीचा उखाणा ऐकून तुम्हालाही हसू आवरणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडीओ कुठला आहे हे समजलं नसलं तरी, नवरीच्या उखाणा नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस पडतो आहे.


साताऱ्याचे कंदी पेढे हे प्रसिद्ध आहेत. त्याचाच आधार घेत नवरीने हा उखाणा तयार केला आहे.



व्हिडीओतून हे दिसत आहे की, लग्नानंतर गृहप्रवेशावेळी नवरी हा उखाणा घेत आहे. मात्र घरात प्रवेश करण्यापूर्वी हा उखाणा घेतल्याने नवरीच्या धाडसाचंही कौतुक होत आहे.


वसंतराव दिसतात कंदी पेढ्यावाणी, मात्र आहेत काळ्या रेड्यावाणी असा उखाणा नवरीने घेतलाय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.