Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरमध्ये 70%शेतकरी पीक विम्यापासून वंचित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.   नोव्हेंबर 2023मधील पीक विम्याचे दावे फेटाळण्यात आल्याने शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. कृषी आयुक्तांनी यासंदर्भात पीक विमा कंपनीला जाब विचारला आहे.  झी 24 तासने ही माहिती समोर आणली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यभरातही पीक विम्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. पीक विम्याबाबत सरकार काय भूमिका घेते? याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान संध्याकाळपर्यंत उत्तर न दिल्यास शासनाकडे तक्रार असल्याचा इशारा  कृषी आयुक्तांनी विमा कंपन्यांना दिलाय.  


मुख्यमंत्र्यांची 'लाडकी बहिण' महाराष्ट्रात ठरणार किंगमेकर? सत्तेच्या चाव्या तिच्या हाती?


संभाजीनगरात 70% शेतक-यांचे दावे पीक विमा कंपनीनं फेटाळले. नोव्हेंबर 2023 मधील पीक नुकसानीचे विमा फेटाळला. मोठ्या प्रमाणात नुकसानही शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिला आहे.आज संध्याकाळपर्यंत उत्तर न दिल्यास शासनाकडे तक्रार केली जाणार आहे.


नवाब भाईंमुळं अजितदादांच्या अडचणी वाढल्या; मलिकांना महायुतीत घेण्यास भाजपचा विरोध