गडचिरोली : गडचिरोली माओवाद्यांच्या हल्ल्यात एक सीआरपीएफचा जवान शहीद झाला आहे.  तर  दोन जवान जखमी झालेत आहेत.


ग्यारापत्तीच्या जंगलात चकमक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धानोरा तालुक्यात ग्यारापत्तीच्या जंगलात ही चकमक झाली. घटना पोलीस आणि सीआरपीएफच संयुक्त अभियान सुरु असताना संध्याकाळी माओवाजद्यांनी छुपा हल्ला केला. राञी अकरा पर्यंत चकमक सुरु होती.


राञी अकरापर्यंत चकमक


गडचिरोलीहुन सी सिक्स्टी कमांडोची पथक मदतीसाठी रवाना झालं आहे. जवानांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. मंजुनाथ हे या चकमकीत शहीद झाले आहेत.