पुणे : हजारो पणत्यांच्या रोषणाईनं शनिवारवाड्याचं प्रांगण उजळून गेलंय. निमित्त होतं ते चैतन्य हास्य योग्य मंडळाच्यावातीनं आयोजित दिपोत्सवाचं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


दिवाळीच्या प्रकाशसणाला आजापासून सुरुवात झाली आहे. वसुबारसेनिम्मित दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पुण्यातील शनिवारवाडयापुढे दीपोत्सव साजरा करण्यात आला.



पावसानं विश्रांती घेतल्यामुळे पुणेकरांनीही या दीपोत्सवासाठी शनिवारवाड्यामध्ये गर्दी केली होती.