देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.
उद्धव ठाकरेंच्या भेटीगाठी
कोल्हापूर, सातारा सांगलीत मुख्यमंत्र्याचे कार्यक्रम तर उद्धव ठाकरेंच्या भेटीगाठी आणि सभा होणार आहेत.
मुख्यमंत्र्याचे नियोजित कार्यक्रम
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पश्चीम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यात नियोजित कार्यक्रम आहेत.
या दौऱ्याला राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झालंय. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्याचे दौरे असल्यामुळे चर्चा सुरु आहे. दोघे काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे.