बुलडाणा : वाढदिवसाच्या दिवशी आयोजित सत्काराचं निमित्त साधून एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा संघर्षाची मशाल पेटवलीय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पक्षाच्या वाढीसाठी मी इतकं काम केलं, पण त्याबदल्यात पक्षानं निराशा केल्याचं खडसेंनी बोलून दाखवलं. बुलडाणा जिल्ह्यातल्या मलाकापूरमध्ये खडसेंचा जाहीर सत्कार करण्यात आला. 


त्यावेळी अथांग अशा समुद्रात जरी बुडालो तरी तो समुद्रासारखा उसळेन असा आशावाद खडसेंनी बोलून दाखवला.