नागपूर : नागपूर जिल्ह्याच्या वेणा जलाशयात 8 तरुणांनी प्राण गमावले. अपघात होण्याआधी काही क्षण त्यापैकी काही तरुण त्यांच्या मित्रांशी फेसबुक वर लाईव्ह चॅट करत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फेसबुकवर सुमारे 5 मिनिटे मित्राशी चॅट केलं. चॅट करताना जलाशयाच्या मध्य भागी गेलेल्या बोटीचे संतुलन गेल्याने हा अपघात घडल्याची शंका व्यक्त होतेय. मध्यभागी जलाशय अतिशय खोल असल्याने युवक बुडाले.