वसई : राज्यभरात गर्मीचा पारा वाढत असताना वसईत सकाळी चक्क धुकं पाहायला मिळालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही दृश्यं आहेत वसईमधल्या सनसिटी गास रोड वरची. पहाटेपासूनच या भागात धुक्याची चादर होती. यामुळे वातावरणही आल्हाददायक असं अनुभवायला मिळालं. 


या धुक्यातून चालण्याचा आनंद सकाळी अनेकांनी आवर्जून घेतला. दरम्यान . 
सात वजता सूर्य नारायणानं दर्शन दिल्यावर धुक्याची ही चादर विरुन गेली. त्यामुळे हे धुकं म्हणजे गुलाबी थंडीची चाहूलच असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.