धुळे : चांदवड टोलनाक्यावर विध्वसंक हत्यार जप्त करण्यात आली, मात्र या कारवाईनंतर धुळे जिल्हा पोलिसांच्या कार्यशैलीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हत्यारांनी भरलेली बोलेरो मध्यप्रदेश राज्यातून महाराष्ट्रात आली ती धुळे जिल्ह्यामार्गे... धुळे जिल्ह्यातील तब्बल ११ पोलीस ठाणे, तीन टोलनाके आणि आरटीओ चेकपोस्ट पार करत ही बोलेरो नाशिक जिल्ह्यात गेली होती. 


या दरम्यान धुळे जिल्ह्यातील एकही ठिकणी या बोलेरोत कुणालाही संशय कसा आला नाही? 


या आधीही धुळे जिल्ह्यात संशयित कारवाया झाल्या आहेत. मात्र, स्थानीक गुप्तचर यंत्रणा आणि पोलीस ठाण्याची यंत्रणा निष्क्रिय ठरली आहे.



धुळे पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह