Job Alert | बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अधिकारीपदाची सुवर्णसंधी; तत्काळ अप्लाय करा
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये जनरलीस्ट ऑफिसर स्केल 2 पदासांठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
RECRUITMENT OF GENERALIST OFFICERS IN SCALE II PROJECT 2021-22 : बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये जनरलीस्ट ऑफिसर स्केल 2 पदासांठी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र ही सरकारी बँक आहे. त्यामुळे उमेदवारांसाठी सरकारी बँकेत नोकरीची चांगली संधी आहे.
पदसंख्या - 150
GENERALIST OFFICERS पदासाठी शैक्षणिक पात्रता
सामान्य अधिकारी पदासाठी उमेदवार कोणत्याही क्षेत्रातील पदवी उत्तीर्ण असावा
पदवीमध्ये किमान 60 टक्के असावे.
वय :
25 ते 35 वर्षे ( आरक्षणाच्या नियमांनूसार वयाची अट शिथिल)
अनुभव :
कोणत्याही सरकारी किंवा खासगी बँकेत 3 वर्षे कामाचा अनुभव
पगार :
48170/- दरमहा पासून पुढे
उमेदवारांनी या लिंकवर क्लिक करून अप्लाय करणे गरजेचे आहे.
लिंक - www.bankofmaharashtra.in
करिअर ऑप्शनवर क्लिक करा ‘Careers ’
ऑनलाईन “Online application for recruitment
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 6 एप्रिल 2021