डोंबिवली : डोंबिवलीत रिक्षाचालकाकडून भरदिवसा महिलेच्या अपहरण करण्याचा प्रयत्न दोन तरूणांनी हाणून पाडला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन तरूणांनी मोटारसायकलवरून रिक्षाचा पाठलाग करून रिक्षाचालकाला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. 


भाडं नाकारण्यावरून महिलेशी रिक्षाचालकाचा वाद झाला होता. त्यावरून अपहरण केल्याचा आरोप महिलेने केलाय. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी रिक्षाचालकाला ताब्यात घेतलंय.