कोकण रेल्वे वेळापत्रकात 1 नोव्हेंबरपासून दिसतील `हे` बदल, प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी आधीच जाणून घ्या
Konkan Railway Timetable: कोकण रेल्वे मार्गे बंद होणार्या/धावणार्या गाड्यांचे गैर-पावसाळी वेळापत्रक 1 नोव्हेंबर पासून लागू होणार आहे.
Konkan Railway Timetable: कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे. कारण 1 नोव्हेंबरपासून तुमच्या नियमित वेळापत्रकात काही बदल झालेले दिसतील. ऐनवेळी होणारी गैरसोय टाळण्यासाठी याबद्दल सविस्तर जाणून घ्या. 1 नोव्हेंबरपासून मध्य रेल्वेच्या कोकण रेल्वेवरील गाड्यांमधून निघणाऱ्या/मार्गे जाणार्या गाड्यांसाठी गैर-पावसाळी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
कोकण रेल्वे मार्गे बंद होणार्या/धावणार्या गाड्यांचे गैर-पावसाळी वेळापत्रक 1 नोव्हेंबर पासून लागू होईल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. तपशीलवार वेळेसाठी रेल्वेची अधिकृत वेबसाइट www.enquiry.indianrail.gov.in वरकिंवा NTES ॲप डाउनलोड करुन प्रवाशांना याबद्दल माहिती मिळू शकणार आहे.
मध्य रेल्वेवरून निघणाऱ्या/जाणाऱ्या गाड्यांचा तपशील पुढीलप्रमाणे
1) ट्रेन क्रमांक 12432/12431 हजरत निजामुद्दीन - तिरुवनंतपुरम सेंट्रल - हजरत निजामुद्दीन "राजधानी" एक्सप्रेस (त्रि-साप्ताहिक)
2) ट्रेन क्रमांक 22414/22413 हजरत निजामुद्दीन - मडगाव जंक्शन - हजरत निजामुद्दीन "राजधानी" एक्सप्रेस (द्वि-साप्ताहिक)
3) ट्रेन क्रमांक 12133/12134 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - मंगळुरु जंक्शन - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस (दैनिक)
4) ट्रेन क्रमांक 16333/16334 वेरावळ - तिरुवनंतपुरम सेंट्रल - वेरावळ एक्सप्रेस (साप्ताहिक)
5) गाडी क्रमांक 16335/16336 गांधीधाम - नागरकोइल - गांधीधाम एक्सप्रेस (साप्ताहिक)
6) ट्रेन क्रमांक 16337/16338 ओखा - एर्नाकुलम जंक्शन - ओखा एक्सप्रेस (द्वि-साप्ताहिक)
7) ट्रेन क्रमांक 19260/19259 भावनगर - कोचुवेली - भावनगर एक्सप्रेस (दैनिक)
8) ट्रेन क्रमांक 20111/20112 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - मडगाव जंक्शन - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस "कोकणकन्या" एक्सप्रेस (दैनिक)
9) ट्रेन क्रमांक 22654/22653 हजरत निजामुद्दीन - तिरुवनंतपुरम सेंट्रल - हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस (साप्ताहिक)
10) ट्रेन क्रमांक 22656/22655 हजरत निजामुद्दीन - एर्नाकुलम जंक्शन - हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस (साप्ताहिक)
11) ट्रेन क्र. 12450/12449 चंदीगड - मडगाव जंक्शन - चंदीगड "गोवा संपर्क क्रांती" एक्सप्रेस (द्वि-साप्ताहिक)
12) ट्रेन क्रमांक 22115/22116 लोकमान्य टिळक टर्मिनस - करमाळी - लोकमान्य टिळक टर्मिनस 'एसी' एक्सप्रेस (साप्ताहिक)
13) ट्रेन क्रमांक 11003/11004 दादर टर्मिनस - सावंतवाडी रोड - दादर टर्मिनस 'तुतारी' एक्सप्रेस (दैनिक)
14) ट्रेन क्रमांक 11099/11100 लोकमान्य टिळक टर्मिनस - मडगाव जंक्शन - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (आठवड्यातून ४ दिवस)
15) ट्रेन क्र. 22229/22230 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - मडगाव जंक्शन - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस "वंदे भारत" एक्स्प्रेस (आठवड्यातील ६ दिवस – शुक्रवार वगळता)
16) ट्रेन क्र. 12051/12052 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - मडगाव जंक्शन - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस "जनशताब्दी" एक्सप्रेस (दैनिक)
17) ट्रेन क्र. 22119/22120 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - मडगाव जंक्शन - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस "तेजस" एक्सप्रेस (आठवड्यातील ५ दिवस - सोमवार आणि गुरुवार वगळता)
18) ट्रेन क्र. 12978/12977 अजमेर - एर्नाकुलम जंक्शन - अजमेर "मरुसागर" एक्सप्रेस (साप्ताहिक)
19) ट्रेन क्र.12618/12617 हजरत निजामुद्दीन - एर्नाकुलम जंक्शन - हजरत निजामुद्दीन "मंगला लक्षद्वीप" एक्सप्रेस (दैनिक)
20) ट्रेन क्र. 10105/10106 दिवा जंक्शन-सावंतवाडी रोड- दिवा जंक्शन एक्सप्रेस (दैनिक)
21) गाडी क्रमांक 50107/50108 सावंतवाडी रोड - मडगाव जंक्शन - सावंतवाडी रोड पॅसेंजर (दैनिक)
22) ट्रेन क्र.10103/10104 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- मडगाव जं - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस 'मांडवी' एक्सप्रेस (दैनिक)
23) ट्रेन क्र. 12218/12217 चंदीगड- कोचुवेली - चंदीगड 'केरळ संपर्क क्रांती' एक्सप्रेस (द्वि-साप्ताहिक)
24) ट्रेन क्र. 22660/22659 योग नगरी ऋषिकेश - कोचुवेली - योग नगरी ऋषिकेश एक्सप्रेस (साप्ताहिक)
25) ट्रेन क्र. 12484/12483 अमृतसर - कोचुवेली - अमृतसर एक्सप्रेस (साप्ताहिक)
26) . ट्रेन क्र.20910/20909 पोरबंदर - कोचुवेली - पोरबंदर एक्सप्रेस (साप्ताहिक)
27) ट्रेन क्र. 20932/20931 इंदूर जंक्शन - कोचुवेली- इंदूर जंक्शन एक्सप्रेस (साप्ताहिक)
28) ट्रेन क्र. 19578/19577 जामनगर जंक्शन- तिरुनेलवेली जंक्शन - जामनगर जंक्शन एक्स्प्रेस (द्वि-साप्ताहिक)
29) ट्रेन क्र. 22908/22907 हापा- मडगाव जंक्शन- हापा एक्सप्रेस (साप्ताहिक)
30) ट्रेन क्र.12284/12283 हजरत निजामुद्दीन - एर्नाकुलम जंक्शन - हजरत निजामुद्दीन 'दुरांतो' एक्सप्रेस (साप्ताहिक)
31) ट्रेन क्र. 16345/16346 लोकमान्य टिळक टर्मिनस - तिरुवनंतपुरम सेंट्रल - लोकमान्य टिळक टर्मिनस 'नेत्रावती' एक्सप्रेस
32) ट्रेन क्र. 22475/22476 हिसार जंक्शन - कोईम्बतूर जंक्शन - हिसार जंक्शन 'एसी' एक्सप्रेस (साप्ताहिक)
33) ट्रेन क्र. 16311/16312 श्री गंगानगर - कोचुवेली - श्री गंगानगर एक्सप्रेस (साप्ताहिक)
34) ट्रेन क्र. 50103/50104 दिवा - रत्नागिरी - दिवा पॅसेंजर (दैनिक)
35) ट्रेन क्र. 12619/12620 लोकमान्य टिळक टर्मिनस - मंगळुरु सेंट्रल - लोकमान्य टिळक टर्मिनस 'मत्स्यगंधा' एक्सप्रेस (दैनिक)
36) ट्रेन क्र. 22634/22633 हजरत निजामुद्दीन - तिरुवनंतपुरम सेंट्रल - हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस (साप्ताहिक)
37) ट्रेन क्र.20924/20923 गांधीधाम - तिरुनेलवेली - गांधीधाम 'हमसफर' एक्सप्रेस (साप्ताहिक)
38) ट्रेन क्र. 12201/12202 लोकमान्य टिळक टर्मिनस - कोचुवेली - लोकमान्य टिळक टर्मिनस 'गरीब रथ' एक्सप्रेस (द्वि-साप्ताहिक)
39) ट्रेन क्रमांक 22113/22114 लोकमान्य टिळक टर्मिनस - कोचुवेली - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (द्वि-साप्ताहिक)
40) ट्रेन क्र. 12742/12741 पाटणा जंक्शन - वास्को-दा-गामा - पाटणा जंक्शन एक्सप्रेस (साप्ताहिक)
41) ट्रेन क्र. 12223/12224 लोकमान्य टिळक टर्मिनस - एर्नाकुलम जंक्शन - लोकमान्य टिळक टर्मिनस 'एसी दुरांतो' एक्सप्रेस (द्वि-साप्ताहिक)
42) ट्रेन क्र. 22150/22149 पुणे जंक्शन - एर्नाकुलम जंक्शन - पुणे जंक्शन एक्स्प्रेस (PNVL मार्गे) (द्वि-साप्ताहिक)
43) ट्रेन क्र. 22629/22630 दादर - तिरुनेलवेली - दादर एक्सप्रेस (साप्ताहिक)
44) ट्रेन क्र. 11097/11098 पुणे जंक्शन - एर्नाकुलम जंक्शन - पुणे जंक्शन साप्ताहिक एक्सप्रेस (मिरज-लोंढा मार्गे)