पुणे : कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणी कोर्टानं तीनही आरोपींना फाशी सुनावल्याच्या शिक्षेचं अजित पवार यांनी स्वागत केलंय.


तसंच या शिक्षेची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीय. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांनीही या निर्णयाचं स्वागत केलंय.