मुंबई : महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघाचं चित्र काही ठिकाणी वेगाने बदलत आहे. काही उमेदवार १ लाखाच्या फरकाने विरोधी उमेदवारापेक्षा आघाडीवर आहेत. तर काही ठिकाणी ५ ते ६ हजार मतांच्या फरकाने चुरशीची लढत सुरू आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर हे देखील ४ हजार मताने पिछाडीवर आहेत. तर अमरावतीमध्ये नवनीत राणा यांनी ६ हजारांची आघाडी घेतली आहे. असे काही फरक अनेक ठिकाणी पडले आहेत, ते तुम्ही खालील यादीत पाहा. दुपारी १ वाजून पंधरा मिनिटांनी ही यादी अपडेट करण्यात आली आहे.



पाहा संपूर्ण ४८ मतदारसंघांची अपडेट यादी दुपारी १.१५ पर्यंत


#अहमदनगर | सुजय विखे १ लाख ४२ हजारांची आघाडी 24taas.com


#अकोला | संजय धोत्रे १ लाख ३९ हजारांची आघाडी 24taas.com


#अमरावती | नवनीत राणांची ६ हजार मतांची आघाडी 24taas.com


#औरंगाबाद | इम्तियाज जलील ३२ हजारांची आघाडी 24taas.com


#बारामती | सुप्रिया सुळे १ लाख १२ हजार मतांची आघाडी 24taas.com


#बीड | प्रीतम मुंडे ६५ हजारांची आघाडी 24taas.com


#भंडारा #गोंदिया | सुनील मेंढे ४९ हजारांची आघाडी 24taas.com


#भिवंडी | कपिल पाटील ४४ हजारांची आघाडी 24taas.com


#बुलढाणा | प्रतापराव जाधव ५८ हजारांची आघाडी 24taas.com


#चंद्रपूर | बाळाभाऊ धानोरकर ४ हजारांची आघाडी 24taas.com


#धुळे | सुभाष भामरे १ लाख ३० हजारांची आघाडी 24taas.com


#दिंडोरी | डॉ भारती पवार ७९ हजारांची आघाडी 24taas.com


#गडचिरोली #चिमूर | अशोक नेहते ४९ हजारांची आघाडी 24taas.com


#हातकणंगले | धैर्यशील माने ५५ हजारांची आघाडी 24taas.com


#हिंगोली | हेमंत पाटील ५६ हजारांची आघाडी 24taas.com


#जळगाव | उन्मेष पाटील १ लाख ८८ हजारांची आघाडी 24taas.com


#जालना | रावसाहेब दानवे १ लाख ११ हजारांची आघाडी 24taas.com


#कल्याण | डॉ. श्रीकांत शिंदे १ लाख १६ हजारांची आघाडी 24taas.com


#कोल्हापूर | संजय मंडलिक १ लाख २० हजारांची आघाडी 24taas.com


#लातूर | सुधाकर श्रृगांरे ८१ हजारांची आघाडी 24taas.com


#माढा | रणजितसिंह निंबाळकर १ लाख ८० हजारांची आघाडी 24taas.com


#मावळ | श्रीरंग बारणे १ लाख ७० हजारांची आघाडी 24taas.com


#दक्षिणमुंबई | अरविंद सावंत ४७ हजारांची आघाडी 24taas.com


#मुंबईउत्तर | गोपाळ शेट्टी १ लाख ७२ हजारांची आघाडी 24taas.com


#मुंबईउत्तरमध्य | पूनम महाजन १ लाख १० हजारांची आघाडी 24taas.com


#मुंबईउत्तरपूर्व | मनोज कोटक १ लाख ७५ हजारांची आघाडी 24taas.com


#मुंबईउत्तरपश्चिम | गजानन कीर्तीकर ६८ हजारांची आघाडी 24taas.com


#मुंबईदक्षिणमध्य | राहुल शेवाळे ७९ हजारांची आघाडी 24taas.com


#नागपूर | नितिन गडकरी ५५ हजारांची आघाडी 24taas.com


#नांदेड | प्रतापराव चिखलीकर २० हजारांची आघाडी 24taas.com


#नंदूरबार | डॉ. हीना गावित ७६ हजारांची आघाडी 24taas.com


#महानिकाल #नाशिक | हेमंत गोडसे ४० हजारांची आघाडी 24taas.com


#उस्मानाबाद | ओमप्रकाश निंबाळकर ७० हजारांची आघाडी 24taas.com


#पालघर | राजेंद्र गावित ७५ हजारांची आघाडी 24taas.com


#परभणी | संजय जाधव १६ हजारांची आघाडी 24taas.com


#पुणे | गिरीश बापट ६९ हजारांची आघाडी 24taas.com


#रायगड | अनंत गिते ६ हजारांची आघाडी 24taas.com


#रामटेक | कृपाल तुमाने १२ हजारांची आघाडी 24taas.com


#रत्नागिरी | #सिंधुदूर्ग | विनायक राऊत १ लाखांची आघाडी 24taas.com


#रावेर | रक्षा खडसे १ लाख ५९ हजारांची आघाडी 24taas.com


#सांगली | संजयकाका पाटील ५६ हजारांची आघाडी 24taas.com


#सातारा | उदयनराजे भोसले ५२ हजारांची आघाडी 24taas.com


#शिर्डी | सदाशिव लोखंडे ९३ हजारांची आघाडी 24taas.com


#शिरूर | डॉ.अमोल कोल्हे ३७ हजारांची आघाडी 24taas.com


#सोलापूर | डॉ. जय सिद्देश्वर ६६ हजारांची आघाडी 24taas.com


#ठाणे | राजन विचारे ८० हजारांची आघाडी 24taas.com


#वर्धा | रामदास तडस ३० हजारांची आघाडी 24taas.com


#यवतमाळ | भावना गवळी २३ हजारांची आघाडी 24taas.com