लाखो नव्हे तर करोडो! YouTube वरुन दिवसाला तब्बल इतके कमावतो MrBeast; संपत्तीचा आकडा तर थक्क करणारा

MrBeast हा एक प्रसिद्ध युट्यूबर आहे. त्याच्या व्हिडीओजला करोडो व्ह्यूज मिळतात. त्याच्या प्रत्येक व्हिडीओला लाखो लोक पाहतात.   

Jun 03, 2024, 16:38 PM IST

MrBeast हा एक प्रसिद्ध युट्यूबर आहे. त्याच्या व्हिडीओजला करोडो व्ह्यूज मिळतात. त्याच्या प्रत्येक व्हिडीओला लाखो लोक पाहतात. 

 

1/9

MrBeast हा एक प्रसिद्ध युट्यूबर आहे. त्याच्या व्हिडीओजला करोडो व्ह्यूज मिळतात. त्याच्या प्रत्येक व्हिडीओला लाखो लोक पाहतात.   

2/9

अशात MrBeast युट्यूबवरुन नेमका किती कमाई करतो हा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल.   

3/9

MrBeast च्या कमाईचा नेमका आकडा तसा सांगता येणार नाही. पण याचा एक अंदाज लावला जाऊ शकतो.   

4/9

MrBeast च्या व्हिडीओंना येणारे व्ह्यूज आणि YouTube त्यासाठी देणारे पैसे याबाबत माहिती घेऊन हे सांगितलं जाऊ शकतं.   

5/9

जर MrBeast च्या चॅनेलवर प्रत्येक दिवशी 1 कोटी व्ह्यूज येत असतील तर त्याला 1000 व्ह्यूजसाठी 3 डॉलरप्रमाणे 30 हजार डॉलर्स मिळतात.   

6/9

युट्यूबवर व्ह्यूजशिवाय स्पॉन्सरशिप, मर्चेंटाइज, युट्यूब प्रिमिअम च्या माध्यमातूनही पैसे मिळतात. हे सर्व एकत्र केल्यास कमाईचा आकडा फार होतो.   

7/9

PayCheck.in च्या रिपोर्टनुसार, MrBeast दिवसाला जवळपास 2.62 कोटींची कमाई करतो.   

8/9

महिन्याभरात MrBeast ची कमाई 56.91 कोटी होते. या सरासरीने तो वर्षभरात 6.82 अरबपेक्षा जास्त कमाई करतो.   

9/9

MrBeast च्या संपत्तीबद्दल बोलायचं गेल्यास 2024 मध्ये त्याची नेटवर्थ 32.5 कोटी होती. 2023 मध्ये त्याची एकूण संपत्ती 10.6 कोटी डॉलर्स होती.