शिरुर : शिरुरमध्ये शिवसेना-भाजप युती झाल्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील यांना फायदा होणार आहे. येथे राष्ट्रवादीच्या एकोप्याचा अभाव आहे. शिवाजीराव आढळरावांच्या विरोधात सक्षम उमेदवार नाही. त्यांनी केलेल्या कामांमुळे त्यांची प्रतिमा जपण्यात आढळराव यशस्वी झाले आहेत. शिरुरमध्ये २९ एप्रिलला निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादीने येथे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. 


२०१४ निवडणुकीचा निकाल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवाजीराव आढळराव पाटील यांनी २०१४ च्या निवडणुकीत  राष्ट्रवादीच्या देवदत्त निकम यांचा तब्बल ३ लाख १ हजार ४५३ मतांनी पराभव केला होता. 


२०१४ निवडणुकीची आकडेवारी


 


उमेदवार

 पक्ष

 मतदान

शिवाजीराव आढळराव पाटील भाजप 643415
देवदत्त निकम काँग्रेस 341601
अशोकराव खांडेभराड मनसे 36448
सरजेराव वाघमारे बसपा 19783
सोपानराव निकम आप 16663