Shivsena Third List of Candidates: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी उमेदवार यादी जाहीर करण्यास सुरुवात केली असून, मतदारसंघांमध्ये काय चित्र असेल हे जवळपास स्पष्ट झालं आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काही जागांवरुन चर्चा सुरु असून, नाराजीनाट्यही रंगलं आहे. यादरम्यान उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत फक्त तीन उमेदवारांची नावं आहेत.
COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने एक्सवरुन उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत फक्त तीन नावं असून, तिन्हीही मुंबईतील मतदारसंघ आहेत. यादीत वर्सोव्यातून हरुन खान, घाटकोपर पश्चिममधून संजय भालेराव आणि विलेपार्ल्यातून संदीप नाईक यांच्या नावांची घोषणा कऱण्यात आली आहे. आतापर्यंत जाहीर करण्यात आलेल्या याद्यांनुसार उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मुंबईतील 19 जागांवर लढणार आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मुंबईतील जागा -
1. भायखळा
2. शिवडी
3. वरळी
4. वडाळा
5. दादर माहीम
6. मागाठाणे
7. विक्रोळी
8. भांडुप पश्चिम
9. जोगेश्वरी पूर्व
10. दिंडोशी
11. अंधेरी पूर्व
12. चेंबूर
13. कुर्ला
14. वांद्रे पूर्व
15. कलिना
16. गोरेगाव
17. वर्सोवा
18. घाटकोपर पश्चिम
19. विलेपार्ले
आतापर्यंत जाहीर झालेले उमेदवार
चाळीसगाव- उन्मेश पाटील
पाचोरा - वैशाली सुर्यवंशी
मेहकर (अजा) - सिध्दार्थ खरात
बाळापूर - नितीन देशमुख
अकोला पूर्व -गोपाल दातकर
वाशिम (अजा) - डॉ. सिध्दार्थ देवळे
बडनेरा - सुनील खराटे
रामटेक - विशाल बरबटे
वणी - -संजय देरकर
लोहा- -एकनाथ पवार
कळमनुरी - डॉ. संतोष टारफे
परभणी - डॉ. राहुल पाटील
गंगाखेड - विशाल कदम
सिल्लोड - सुरेश बनकर
कन्नड - उदयसिंह राजपुत
संभाजीनगर मध्य - किशनचंद तनवाणी
संभाजीनगर प. (अजा) - राजु शिंदे
वैजापूर - दिनेश परदेशी
नांदगांव - गणेश धात्रक
मालेगांव बाह्य - अद्वय हिरे
नाशिक मध्य - वसंत गीते
नाशिक पश्चिम - सुधाकर बडगुजर
पालघर (अज) - जयेंद्र दुबळा
बोईसर (अज) - डॉ. विश्वास वळवी
निफाड - अनिल कदम
भिवंडी ग्रामीण (अज) - महादेव घाटळ
अंबरनाथ (अजा) - राजेश वानखेडे
डोंबिवली - दिपेश म्हात्रे
कल्याण ग्रामीण - सुभाष भोईर
ओवळा माजिवडा - नरेश मणेरा
कोपरी पाचपाखाडी - केदार दिघे
ठाणे- राजन विचारे
ऐरोली- एम.के. मढवी
मागाठाणे - उदेश पाटेकर
विक्रोळी - सुनील राऊत
भांडुप पश्चिम - रमेश कोरगावकर
जोगेश्वरी पूर्व - अनंत (बाळा) नर
दिंडोशी - सुनील प्रभू
गोरेगांव - समीर देसाई
अंधेरी पूर्व - ऋतुजा लटके
चेंबूर - प्रकाश फातर्पेकर
कुर्ला (अजा) - प्रविणा मोरजकर
कलीना - संजय पोतनीस
वांद्रे पूर्व - वरुण सरदेसाई
माहिम - महेश सावंत
वरळी- आदित्य ठाकरे
कर्जत - नितीन सावंत
उरण - मनोहर भोईर
महाड स्नेहल जगताप
नेवासा शंकरराव गडाख
गेवराई बदामराव पंडीत
धाराशिव कैलास पाटील
परांडा राहुल ज्ञानेश्वर पाटील
बार्शी दिलीप सोपल
सोलापूर दक्षिण अमर रतिकांत पाटील
सांगोले दिपक आबा साळुंखे
पाटण हर्षद कदम
दापोली संजय कदम
गुहागर भास्कर जाधव
रत्नागिरी सुरेंद्रनाथ (बाळ) माने
राजापूर राजन साळवी
कुडाळ वैभव नाईक
सावंतवाडी राजन तेली
राधानगरी के. पी. पाटील
शाहूवाडी सत्यजीत आबा पाटील
धुळे शहर- अनिल गोटे
चोपडा - राजू तडवी
जळगाव शहर- जयश्री सुनील महाजन,
बुलडाणा- जयश्री शेळके,
दिग्रस- पवन श्यामलाल जयस्वाल
हिंगोली- रूपाली राजेश पाटील
परतूर- आसाराम बोराडे
देवळाली - योगेश घोलप
कल्याण पश्चिम- सचिन बासरे
कल्याण पूर्व - धनंजय बोडारे
वडाळा- श्रद्धा श्रीधर जाधव
शिवडी- अजय चौधरी
भायखळा- मनोज जामसुतकर
श्रीगोंदा- अनुराधा राजेंद्र नागावडे
कणकवली- संदेश भास्कर पारकर.
वर्सोवा - हरुन खान
घाटकोपर पश्चिम - संजय भालेराव
विलेपार्ले - संदीप नाईक