ठाणे : बेलापूर औद्योगिक वसाहती परिसरातील रबाळे औद्योगिक वसाहतीमध्ये केमिकल कंपनीला आग लागली आहे. आगीने क्षणार्धात भीषण रूप धारण केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्लॉट नंबर W - 46  या कंपनीला ही आग लागली आहे. या आगीने बाजूला असलेल्या औषधांच्या कंपनीलादेखील आपल्या विळख्यात घेतले आहे.


अग्नीशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.