Mumbai South Lok Sabha Lok Sabha Election Result 2024 News in Marathi: लोकसभा निवडणूक 2024 चा मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मुंबईतील सर्वाधिक महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघापैकी एक मतदारसंघ म्हणजे दक्षिण मुंबई. या मतदारसंघात दोन कडवट शिवसैनिकांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळाली. यंदाच्या लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात विद्यमान खासदार अरविंद सावंत उतरले आहेत. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून विद्यमान आमदार यामिनी जाधव  यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आलं. त्यामुळे आता या मतदारसंघात कोण विजय होणार, हे चित्र थोड्याच वेळात स्पष्ट होईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

(सविस्तर माहिती थोड्याच वेळात)