नवी मुंबईतल्या अरुणाचल भवनला अचानक आग
नवी मुंबईतल्या अरुणाचल भवनला काही वेळापूर्वी अचानक आग लागली होती.
मुंबई : नवी मुंबईतल्या अरुणाचल भवनला काही वेळापूर्वी अचानक आग लागली होती. इमारतीच्या आठव्या मजल्यावर आग परसरली असून ती विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी पोहचल्या.. यानंतर काही तासात आग नियंत्रणात आली.