NCP Rupali Thombre Facebook Post: अजित पवार यांच्या पक्षातील रुपाली पाटील-ठोंबरे  यांनी एक फेसबुक पोस्ट करत खळबळ उडवून दिली आहे. यात त्यांनी कोणाच्या नावाचा उल्लेख केला नाही. .


काय आहे वाद?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 'जय महाराष्ट्र' करत रुपाली ठोंबरे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत आहेत. आपली भूमिका रोखठोकपणे मांडण्यासाठी त्या ओळखल्या जातात.


काय आहे फेसबुक पोस्ट?



बाई काय हा प्रकार..किती वेळा तेच ते..' याने त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टची सुरुवात केली आहे. "रात्रीस खेळ चाले" ची एवढी बजबजपुरी झाल्यानंतर झाल्यानंतर मालिका बंद होईल असं वाटलं होतं... पण छेss  निर्मात्याची मागणी तसा नायिकेचा पुरवठा..!! असे ते आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात. तोच तो डर्टी पिक्चर किती वेळा बघायचा...? दया कुछ तो गडबड है. दालमें कुछ काला नही पुरी दालही काली है भाई, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.