मुंबई, : राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र साठी लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे, यासाठीची अधिसूचना नुकतीच जरी करण्यात अली आहे.  सामुदायिक आरोग्य अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे.ऑफलाईन पद्धतीने अर्ज (offline apply) करायचा आहे त्यासाठीचा पत्ता देण्यात आला आहे. अर्ज  तारीख आहे २० डिसेंबर २०२२. जाणून घेऊया सविस्तर..


या पदांसाठी भरती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामुदायिक आरोग्य अधिकारी (Community Health Officer CHO) 


नोकरीचं ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्र (all over maharashtra)


शैक्षणिक पात्रता आणि अनुभव 


सामुदायिक आरोग्य अधिकारी (Community Health Officer CHO) 


वरील पदांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांच  Bachelors in Ayurvedic Medicine, Bachelors in Unani Medicine, Bachelors in Nursing पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे


आणखी वाचा : Rbi : आरबीआयची 13 बँकांवर कारवाई, खातेधारकांच्या पैशांचं काय?


अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेलं असं बंधनकारक असणार आहे. 


उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.


उमेदवार हे Maharashtra Council of Indian Medicine/ किंवा Maharashtra Nursing council चे सदस्य असणं आवश्यक आहे.


 निवड प्रक्रिया 


सामुदायिक आरोग्य प्रमाणपत्र कार्यक्रमासाठी उमेदवाराची निवड प्रवेश परीक्षेद्वारे केली जाईल जी राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्राद्वारे घेतली जाईल.


भरती शुल्क


खुल्या वर्गातील अर्जदार: रु. 500/-


राखीव श्रेणी अर्जदार: रु. 350/-


ही कागदपत्रं आवश्यक


Resume (बायोडेटा)


दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं


शाळा सोडल्याचा दाखला (school leaving certificate)


जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)


ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) (aadhar)


पासपोर्ट साईझ फोटो (passport size photo)


अर्ज करण्यासाठीचा पत्ता 


जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्त्यावर


अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 20 डिसेंबर 2022


महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठीइथे क्लिक करा.


या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://arogya.maharashtra.gov.in/  या लिंकवर क्लिक करा.