COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सातारा : साताऱ्यात चार वाहनांचा विचित्र अपघात झालाय. ऑडी, पिकअप, गॅस टँकर आणि एका कारची धडक झालीये.


पावसामुळे गाड्यांचा ब्रेक न लागल्यानं ही दुर्घटना घडलीये. कराड तालुक्यातील तंदोलीजवळ हा अपघात झाला. 


या अपघातात १ जण ठार झाला तर ६ जण जखमी झालेत. या जखमींवर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.