मुंबई : 6 फेब्रुवारीपासून पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी सुरूवात झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलीस शिपाई पोस्टसाठी ही भरती असून 12 वी उत्तीर्ण यासाठी वयाची मर्यादा असणार आहे. त्यामुळे बारावी पास झालेल्यांसाठी ही महत्वाची आणि उत्तम संधी आहे. त्याचप्रमाणे या भरतीसाठी 18 ते 28 अशी वयोमर्यादा असणार आहे. त्यामुळे या वयोगटातील तरूणांनी या संधीचा लाभ घ्यावा, 


यासाठी आकारली जाणारी फी ही खुल्यासाठी 375 रुपये आकारले जाणार होईल तसेच मागास वर्गासाठी 225 रुपये तर माजी सैनिक 100 रुपये आकारले जाणार आहेत. पोलीस भरतीची ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख ही 28 फेब्रुवारी 2018 रोजी असणार आहे. 


अधिक माहितीसाठी : https://goo.gl/1adNz9

 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://goo.gl/ikuSx1

या दोन्ही लिंकवर तुम्हाला आवश्यक असलेली सगळी माहिती मिळेल. अर्ज ऑनलाईन भरण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी असून सायंकाळी 4 वाजेपर्यंत भरायचा आहे. तसेच फी स्टेट बँकेत भरायचा असून त्याची तारीख 3 मार्च 2018 असून बँकेच्या वेळेत ही फी भरणे आवश्यक आहे.