मुंबई : पुण्यातील बांधकाम व्यायसायिक देवेंन्द्रभाई जयसुखलाल यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केला आहे. यामध्ये देवेंद्रभाई यांचा मृत्यू झाला आहे. हा हल्ला नेमका कोणत्या कारणाने झाला, याचा सुगावा लावला जात आहे.


दोन अज्ञातांवर गुन्हा 


पोलिसांनी दोन अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.