सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गडगडाटासह आणि सोसाट्याच्या वा-यासह पाऊस पडण्याची आणि विजा चमकण्याची शक्यता आहे. आवश्यक ती दक्षता घेण्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सांगण्यात आले आहे.  भारतीय़ हवामान विभागाकडून आलेल्या अंदाजानुसार हा इशारा जारी करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील २४ तासांत गडगडाटासह व सोसाट्याच्या वा-यासह पाऊस पडण्याची व विजा चमकण्याची शक्यता आहे  आवश्यक ती दक्षता घेण्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सांगण्यात आले आहे. भारतीय हवामान विभागाकडून आज दुपारी १ वाजता आलेल्या अंदाजानुसार हा अलर्ट जारी करण्यात आला आहे.