नागपूर : कर्नाटक,राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगडच्या निवडणुका तोंडावर असताना, नागपुरात संघाच्या प्रतिनिधी सभेला सुरुवात झालीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईशान्येतील 3 राज्यांमध्ये मिळालेला विजय आणि त्यातील संघाची भूमिका बघता या प्रतिनिधीसभेला विेशेष महत्व आहे.


दरम्यान  सभेच्या सुरूवातीला सभेत बोली आणि भाषा याबाबत प्रस्ताव येणार आहे. देशातल्या विविध प्रांतांतील भाषा, बोलीभाषा तेथील परंपरांच्या संवर्धनासाठी प्रस्तावाअंतर्गत सभेत चर्चा होणार आहे.