COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूर : नागपुरातल्या साहेबरावाला आता त्याची ऐटदार चाल परत मिळणार आहे... गेल्या सहा वर्षांपासून तीन पायांवर चालणारा साहेबराव लवकरच चार पायांवर चालायला लागणार आहे.


कृत्रिम पाय 


रुबाबदार, ऐटदार, दमदार अशीच ताडोबतल्या साहेबरावची चाल होती. तो एका झेपेत सावजाचा फडशा पाडायचा. अख्या जंगलात त्याचा रुबाब होता. २०१२ मधअये  शिकाऱ्यांनी लावलेल्या सापळ्यात तो अडकला आणि त्याच्या पायाची २ बोट कापावी लागली. आता साहेबरावला कृत्रिम पाय लावण्यात येणार आहे.