ठाण्याच्या शासकीय रुग्णालयातील स्लॅब कोसळला
ठाण्याच्या शासकीय रुग्णालयातील स्लॅब कोसळला आहे.
ठाणे : ठाण्याच्या शासकीय रुग्णालयातील स्लॅब कोसळला आहे. गायनॅक वॉर्डमध्ये असलेला हा स्लॅब कोसळला आहे. त्यामुळे वॉर्डमध्ये असलेल्या बाळांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. ठाणे महापालिकेचं आपत्ती व्यवस्थापन घटनास्थळी दाखल झालं आहे.