COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाणे : मनी ट्रेड कॉईनचं आमीष दाखवत ठाण्यात अनेकांची फसवणूक झाल्याचं उघड झालं आहे. ५०० कोटींचा हा गैरव्यवहार असल्याची सूत्रांची माहिती आहे. गुंतवणूक केल्यावर सहा महिन्यात पाचपट मोबदला देण्याचं आमीष दाखवण्यात आलं आहे. गुन्हे शाखेकडून दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणात एका पोलीस अधिकाऱ्याचाही सहभाग असल्याची माहिती आहे. अमित लखनपाल हा मुख्य सूत्रधार असल्याची माहिती आहे.


पोलिसांची छापे टाकलेल्या ठिकाणांवरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी... पाहा व्हिडिओ