नवी मुंबई : झोपडपट्टीवर कारवाई करु नये म्हणून पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदे यांना धमकीचं पत्र आलं आहे. 


गोळ्या घालण्याची धमकी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोळ्या घालून जीवे ठार मारण्याचा धमकी या पत्रात देण्यात आली आहे.  झोपडपट्ट्यांवर कारवाईचे आदेश पालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांनी दिले आहेत. 


सहाय्यक आयुक्तांही जीवे मारण्याची धमकी 


या आदेशानुसार कारवाई करणारे उपायुक्त समीर लेंगरेकर आणि सहाय्यक आयुक्त संध्या बालनकुळे यांनाही पत्रातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.