पनवेलजवळच्या गाढेश्वर नदीत बुडून नवी मुंबईतल्या दोघांचा मृत्यू
पनवेल जवळच्या गाढेश्वर नदीत दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडलीये.
पनवेल : पनवेल जवळच्या गाढेश्वर नदीत दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडलीये.
किशोर मोतीराम चामुर वय ५० आणि दीपक मोहन खडू वय १२ असं या दोघा मृतांची नावं आहेत.
दोघेही नवी मुंबईतल्या खारचे रहिवासी आहेत. कुटुंबासमवेत दोघेही पिकनिकसाठी आले होते.