सिगापूर बंदरात मालवाहतूक जहाजाची धडक
उरण येथील जवाहरलाल नेहरू बंदरात नवीन सुरू झालेल्या सिगापूर बंदरात दुपारी एकच्या सुमारास एक मालवाहक बोट येऊन धडकली. बोट वेळीच थांबवल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र यामुळे जेट्टीचं नुकसान झालंय. या अपघातात नक्की चूक कुणाची याबाबत बंदर प्रशासनाने दिली नाही.
नवी मुंबई : उरण येथील जवाहरलाल नेहरू बंदरात नवीन सुरू झालेल्या सिगापूर बंदरात दुपारी एकच्या सुमारास एक मालवाहक बोट येऊन धडकली. बोट वेळीच थांबवल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र यामुळे जेट्टीचं नुकसान झालंय. या अपघातात नक्की चूक कुणाची याबाबत बंदर प्रशासनाने दिली नाही.
सिगापूर बंदरात व्हेसल येऊन बंदराला धडकली. विशेष म्हणजे ही व्हेसल वळवण्यात यायच्या आधी ती बंदराला येऊन धडकली. ही व्हेसल का धडकली यात चूक कोणाची याबाबत काही माहिती बंदर प्रशासनाने दिलेली नाही. व्हेसल वेळीच थांबल्याने मोठी दुर्घटना टळली. परंतु यामुळे जेट्टीचे नुकसान झाले आहे.