नवी मुंबई : वाशी शहरातमध्यवर्ती आणि गजबजलेल्या चौकात एक भयानक अपघात झाला. बेस्ट बसने सिग्नल तोडला आणि कारला उडवून दिले. यात कारचा चक्काचूर झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाशी सेकटर 17 मध्ये हा भीषण अपघात  झाला. बेस्टच्या ड्रायव्हरने सिग्नल तोडल्याने हा अपघात झाला. या सुदैवानं यात कोणाचा मृत्यू झाला नाही. मात्र, चालक, वाहक आणि करचालक जखमी झालाय.