ठाणे : मीरा भाईंदर निवडणुकीत अनेक मतदारसंघामध्ये मतदार याद्यांमधील घोळ समोर येत आहे. त्यामुळे कित्येकांना मतदान केंद्रावरून मत न देता परत यावं लागतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही ठिकाणी अनेक वर्षापासून मतदान करणा-या लोकांची नावं मतदार यादीतून गायब झालीत. त्यामुळे अनेक उमेदवारांचे धाबे दणाणलेलत.


 महापालिका निवडणुकीच्या निकालावर याचा परिणाम होणार असल्याची भीती उमेदवारांना सतावत आहे. तर मतदान हक्क बजावता न आल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.