पुणे : पुण्यातील कोथरुड परिसरात एका 52 वर्षीय महिलेचा इमारतीवरून पडून मृत्यू झालाय. ज्योत्सना विठ्ठल ब्राह्मणकर असं या मृत महिलेच नाव आहे. इमारतीच्या सातव्या मजल्यावरून पडून या महिलेचा मृत्यू झाला असून ही आत्महत्या असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.