COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : भारत देश १९४७ साली स्वतंत्र झाला आणि इंग्रजांची शेवटची तुकडी १९४८ साली भारतातून रवाना झाली. वरील व्हिडीओ हा तुम्हाला अनेक दशक मागे घेऊन जातो. यात इंग्रजांची शेवटची तुकडी लंडनला रवाना झाली तेव्हाची ही दृश्य आहेत.


'गेट वे ऑफ इंडिया'जवळ एका भव्य समारंभात या तुकडीला निरोप देण्यात आला. त्यावेळी भारतीय नेत्यांची तसेच इंग्रज अधिकाऱ्यांचीही भाषण झाल्याचं दिसून येतं. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला गेट वे ऑफ इंडिया समोरीलं जागेचं ऐतिहासिक महत्व आणखी तुमच्या मनात वाढणार आहे.