COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील घडामोडी थोडक्यात आणि एका क्लिकवर तुम्हाला या व्हीडीओत दिसणार आहेत, तुम्ही प्रवासात असाल, किंवा घराबाहरे तरी देखील तुम्हाला यामुळे सतत अपडेट राहण्यास मदत होणार आहे. तुम्हाला काही मिनिटात व्हीडीओसह आख्ख्या महाराष्ट्रातील खबरबात मिळणार आहे. तेव्हा हे बुलेटीन न टाळता येण्यासारखं आहे.