मुंबई : राधेश्याम मोपलवार यांच्या बदलीनंतर एमएसआरसीडीच्या एमडी पदाचा अतिरिक्त कार्यभार भूषण गगराणींकडे सोपवण्यात आला आहे. मोपलवालांनंतर आता भूषण गगराणी 'समृद्धी'चा कारभार पाहतील.


भूषण गगराणी सध्या सिडकोचे एमडी आहेत. मोपलवार यांच्यावर वेगवेगळे आरोप विधीमंडळात झाले. आणि  त्यानंतर पोलवारांना चौकशी होईपर्यंत पदावरुन दूर करण्यात आलं होतं.