अक्षय तृतीया : सोने खरेदीसाठी सराफा बाजार सजलाय
आज अक्षय तृतीया हा सण. वैशाख शुद्ध तृतीयेला हा सण साजरा केला जातो. यादिवशी सोनेखरेदीचा मोठा उत्साह दिसून येतो.
मुंबई : आज अक्षय तृतीया हा सण. वैशाख शुद्ध तृतीयेला हा सण साजरा केला जातो. हा साडेतीन मुहुर्तांपैकी एक आहे. यादिवशी सोनेखरेदीचा मोठा उत्साह दिसून येतो. त्यामुळे मुहूर्ताच्या सोने खरेदीसाठी सराफा बाजार सजलाय. मात्र ऐन सणाच्या दिवशी एटीएममध्ये नोटांचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.
अक्षय तृतीया : सणाचं नेमकं महत्त्व काय?
दागिन्यांना सणाचा साज