मुंबई : सोहराबुद्दीन शेख बनावट चकमकीप्रकरणी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणात सीबीआयविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे... त्याची सुनावणी २२ जानेवारीला ठेवण्यात आली आहे.


न्यायालयात जनहित याचिका 


अमित शहा यांना या खटल्यातून आरोपमुक्त करण्याच्या निर्णयाला सीबीआयने आव्हान न दिल्याने सीबीआयविरोधात वकिलांच्या एका संघटनेनं मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.