विधानसभा निवडणूक २०१९ पोल : मुंबईत कोणाला किती जागा?
मुंबईत कोणाला किती जागा मिळणार ?
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभेवर कोणाचा झेंडा फडकणार याची उत्सुकता कायम आहे. युती झाल्यास आणि युती न झाल्यास कोणाला किती जागा मिळणार याबाबतचा सर्वात आधी पोल झी २४ तासने केला आहे. मुंबईतील एकूण ३६ विधानसभा मतदारसंघात कोणाला किती जागा मिळणार याचा सर्वात आधी पोल तुम्ही झी २४ तासवर पाहू शकता.
कल मुंबईचा
विधानसभा निवडणूक २०१४ चा निकाल
घाटकोपर पूर्व - प्रकाश मेहता (भाजप)
वांद्रे पूर्व-बाळा सावंत (शिवसेना)
वांद्रे पश्चिम-आशिष शेलार(भाजप)
कुलाबा- राज पुरोहित (भाजप)
घाटकोपर पश्चिम - राम कदम (भाजप)
घाटकोपर पूर्व- प्रकाश मोहता(भाजप)
दिंडोशी- सुनील प्रभू (शिवसेना)
भायखळा - वारिस युसूफ पठाण (एमआयएम)
माहिम- सदा सरवणकर (शिवसेना)
वरळी - सुनिल शिंदें (शिवसेना)
शिवडी- अजय चौधरी (शिवसेना)
बोरिवली - विनोद तावडे (भाजप)
मुलुंड - सरदार तारासिंह (भाजप)
अणुशक्तिनगर -तुकाराम काते (शिवसेना)
वडाळा- कालिदास कोळमकर (काँग्रेस)
वांद्रे- पश्चिम- आशिष शेलार ( भाजप)
चारकोप - योगेश सागर (भाजप)
मालाड पश्चिम - अस्लम शेख (काँग्रेस)
दहिसर - मनिषा चौधरी (भाजप)
विक्रोळी- सुनील राऊत (शिवसेना)
भांडुप पश्चिम- अनिल पाटील(शिवसेना)
जोगेश्वरी पूर्व - रविंद्र वायकर ( शिवसेना)
कांदिवली पूर्व - अतुल भातखळकर (भाजप)
चांदिवली - नसीम खान (काँग्रेस)
गोरेगाव- विद्या ठाकूर ( भाजप)
वर्सोवा -भारती लवेकर(भाजप)
अंधेरी पश्चिम -अमित साटम (भाजप)
अंधेरी पूर्व- रमेश लटके (शिवसेना)
विलेपार्ले - पराग अळवणी (भाजप)
मलबार हिल-मंगल प्रभात लोढा (भाजपा)
मुंबादेवी-अमिन पटेल(कॉग्रेस)
कुलाबा-राज पुरोहित (भाजपा)
चेंबूर-प्रकाश फातर्फेकर (शिवसेना)
कुर्ला-मंगेश कुडाळकर (शिवसेना)
कलिना-संजय पोतनीस (शिवसेना)
धारावी-वर्षा गायकवाड काँग्रेस
सायन कोळीवाडा- कॅप्टन तमिळ सेलवन भाजप