मुंबई : मराठा क्रांती मोर्चासाठी महापालिका यंत्रणा सज्ज झाली आहे. महापालिका मोर्चासाठी मोबाईल टॉयलेट्स, पाण्याचे टँकर आणि मेडिकल टीम ठिकठिकाणी ठेवणार आहे.


या ठिकाणी मोबाईल टॉयलेट्स


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

F/N वॉर्ड - प्रतीक्षा नगर जवळ - २


F/N वॉर्ड - जे. के. केमिकल्स नाला जवळ - ३


F/S वॉर्ड- बीपीटी एरिया, सिमेंट यार्ड - ४


E वॉर्ड - ई एस पलटनवाला मार्ग - २


E वॉर्ड - tume high-school जवळ - १


A वॉर्ड - हज हाऊस जवळ - १


A वॉर्ड - आझाद मैदान - २


या ठिकाणी पाण्याचे टँकर


F / N वॉर्ड - वसंतदादा पाटील कॉलेजजवळ - २


F/S - बीपीटी एरिया, सिमेंट यार्ड - ४


E / वॉर्ड - राणी बागेजवळ - १


A वॉर्ड - आझाद मैदान - १


या ठिकाणी मेडिकल टीम


प्रियदर्शिनी नाका जवळ - १० पुरुष डॉक्टर आणि १० महिला डॉक्टर


जिजामाता उद्यानाजवळ - १० पुरुष डॉक्टर आणि १० महिला डॉक्टर


जे जे उड्डाण पूल - १० पुरुष डॉक्टर आणि १० महिला डॉक्टर


C S T जवळ - १० पुरुष डॉक्टर आणि १० महिला डॉक्टर


आझाद मैदान - १० पुरुष डॉक्टर आणि १० महिला डॉक्टर


बीपीटी सिमेंट यार्ड - ५ पुरुष डॉक्टर आणि ५ महिला डॉक्टर