ठाकुर्ली : मध्य रेल्वेची वाहूतक पुन्हा एकदा विस्कळीत झालीय. कल्याण आणि ठाकुर्लीदरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झालाय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे अप आणि डाऊन दिशेच्या दोन्ही वाहतूकीवर मोठा परिणाम झालाय. स्लो मार्गावरची वाहतूक पूर्ण पणे बंद आहे. 


हा खोळंबा होऊन साधारण तासभर उलटलाय.पण बिघाड दुरूस्त झालेला नाही. अनेक प्रवासी रुळावर उतरून पायी प्रवास करत आहेत.