छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, जसलोक रुग्णालयात दाखल
छगन भुजबळ यांची प्रकृती बिघडली
मुंबई : राष्ट्रवादीचे छगन भुजबळांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. न्यायालयात जात असताना छातीत दुखू लागल्याने छगन भुजबळांना जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. छगन भुजबळांना आज कोर्टाच हजर व्हायचे होते. ते कोर्टाकडे निघाले असतानाच त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना श्वास घेतांना ही त्रास होत असल्याची माहिती समोर आली आहे.