मुंबई : राज्यात आज दिवसभरात ४३ हजार १८३ नवे कोरोना रूग्ण तपासणीत आढळून आले आहेत. तर राज्यात आज २४९ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.  १ एप्रिल २०२१ रोजी नव्याने कोरोना बाधित तसेच एकूण दिवसभरात किती मृत्यू झाले याची संख्या खाली दिलेली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूर आज १  हजार १०९ पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची वाढ,  दिवसभरात ६०  मृत्यू


पुण्यात आज ४ हजार १०३ पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची वाढ,  दिवसभरात ४९  मृत्यू


नांदेड आज ९९५ पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची वाढ,  दिवसभरात २६ मृत्यू


मुंबई आज ८ हजार ६४६ पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची वाढ, दिवसभरात १८ मृत्यू


पिंपरी चिंचवड आज २ हजार ११३ पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची वाढ,  दिवसभरात १७  मृत्यू


नाशिक आज ४ हजार १०३ पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची वाढ,  दिवसभरात १६  मृत्यू


सोलापूर आज ६४२ पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची वाढ,  दिवसभरात ११ मृत्यू


जालना आज ४७३ पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची वाढ,  दिवसभरात ७ मृत्यू


अहमदनगर आज १ हजार ३१९ पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची वाढ, दिवसभरात  ४ मृत्यू


सांगली आज २८४ पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची वाढ,  दिवसभरात ४ मृत्यू


सातारा आज ५३२ पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची वाढ,  दिवसभरात ४ मृत्यू


नवी मुंबई आज ९७१ पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची वाढ,  दिवसभरात ४ मृत्यू


कल्याण-डोंबिवली आज ८९८ पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची वाढ,  दिवसभरात ३ मृत्यू


जळगाव आज १ हजार ६५ पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची वाढ,  दिवसभरात ३  मृत्यू


लातूर आज ७०७ पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची वाढ,  दिवसभरात १ मृत्यू


अकोला आज २३७ पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची वाढ,  दिवसभरात १ मृत्यू


धुळे आज ४४३ पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची वाढ,  दिवसभरात ०  मृत्यू


रायगड आज ६११ पॉझिटिव्ह नव्या रुग्णांची वाढ


१ एप्रिल २०२१ रोजी नव्याने कोरोना बाधित तसेच एकूण दिवसभरात किती मृत्यू झाले याची संख्या खाली दिलेली आहे.


पान नंबर १



पान नं २



पान नं ३