मुंबई : मुंबईतल्या एलफिन्स्टन स्टेशनवरील चेंगराचेंगरीत प्राण गमावलेल्या २२ जणांपैकी १७ मृतदेहांची ओळख पटलीये. आज झालेल्या दुर्घटनेत २२ जणांना आपला जीव गमवावा लागला. तर ३३ प्रवासी जखमी झालेत. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये १३ पुरुष, ८ महिला आणि एका मुलाचा समावेश आहे.  


दुर्घटनेतील मृतांची नावे
अॅलेक्स कुरिया
हिलोनी देढीया
सुरेश जैस्वाल
ज्योतिबा चव्हाण
रोहित परब
चंदन गणेश सिंह
मोहम्मद शकील
मसूद आलम
शुभलता शेट्टी
सुजाता शेट्टी
श्रद्धा वरपे
मीना वरुणकर
तेरेसा फर्नांडिस
मुकेश मिश्रा
सचिन कदम
मयुरेश हळदणकर
अंकुश जैस्वाल